Our Servies

Card Image

Now Join Our WhatApp Group For Daily Property Updates

नमस्कार , मित्रांनो आपल्या नगर जिल्ह्यातील रिअल इस्टेट मधील एक विश्वसनीय कंपनी म्हणून काम करत असतानाच आता What's app च्या माध्यमातून सुद्धा आपण दररोज भेटणार आहोत. NA प्लॉटस् पासून शेती देण्याघेण्यापर्यंत, नवीन घरापासून ते घर भाड्याने देण्याघेण्यापर्यंत, नवीन गाळ्यापासून भाड्याने गाळा देण्याघेण्यापर्यंत सर्व Update विनामूल्यय आता तुमच्या मोबाइलवर ! तेही नेहमी रोजच्या रोज नवनवीन प्रॉपर्टीसह !

तेव्हा लगेच आम्हाला 973004-9965 ह्या नंबर ला Hi/Hello असा मेसेज करा.

Property Updates साठी तुम्ही तर आमच्यासोबत जोडून रहाच पण तुमच्या मित्रांना सुद्धा invite जरूर करा.

WhatApp Group Link

धन्यवाद!

टीम गृहमार्ट ,हमदनगर.

Read More
Card Image

चला, आमच्यासोबत आपल्या शहरातील प्रॉपर्टी टूरला !

आमच्या Professional टीम सोबत नगरच्या सर्व भागातील Properties ची मजेशीर टूर तेही  फ्री ! फ्री ! फ्री !  होय अगदी घर दाखवण्यासाठी चक्क पेट्रोलचा खर्च सुद्धा आम्ही करू . आता वेळ न दवडता Website वर बघा तुमची ड्रीम प्रॉपर्टी. तुमच्या सोयीनुसार, तुमच्या आवडीच्या Area मध्ये तसेच बजेटनुसार ! छान घर शोधण्यात आम्ही तुमची नक्कीच मदत करू तेही विनामूल्य! 

एकदा कॉल करून बघाच ! आम्ही तुम्हाला चांगली सर्व्हिस देण्यासाठी कटिबद्ध आहोत.  -973004-9965. धन्यवाद !

Read More
Card Image

Home Loan Consultant

Welcome to our Real Estate Home Loan section! Whether you're a first-time homebuyer, an experienced investor, or looking to refinance your existing property, we're here to assist you in achieving your homeownership goals.

Our comprehensive Real Estate Home Loan section is designed to provide you with all the information you need to make informed decisions about your mortgage options. We understand that navigating the home loan process can be overwhelming, so we strive to simplify it for you.


Read More
Card Image

Property Consultant

  • Offering home rental services, industrial home rental
  • services and commercial home rental services.
Read More